श्री गुरुपीठ
विशेषता
श्री प्रधान केंद्र दिंडोरी, श्री गुरु पीठ बद्दल माहिती
- श्री स्वामी समर्थ मार्गदर्शिका 2023
(राहू कालाष्टक, शुभाशुभ कोष्टक, सन-वार, दिंडोरी प्रणित उत्सव, मुहूर्त तसेच सुविचार, पंचांग व इतर काही)
- प.पू. गुरुमाऊलींबद्दल माहिती
- नित्यसेवा स्तोत्र मंत्र, सारामृत
- सेवा मार्ग भव्य प्रसादालय आणि चॅरिटेबल हॉस्पिटलबद्दल माहिती
- सेवा मार्गातील, आयुर्वेद, उत्पादने
- ई नित्यसेवा अॅप
व इतर काही...
हे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे अधिकृत मोबाईल ऍप्लिकेशन आहे. हे अॅप्लिकेशन खास सेवेकरी आणि भक्तांसाठी प्रवास करताना त्यांची नित्य सेवा सुरू ठेवण्यासाठी सादर करण्यात आले आहे. सेवेकरींच्या सुलभतेसाठी आरती, नित्य स्तोत्र आणि मंत्र, श्रीस्वामी चरित्र सार-अमृत आणि खास डिझाइन केलेले जप काउंटर हे ऍप्लिकेशनमध्ये समाविष्ट केले आहे. या अॅप्लिकेशनद्वारे नवीन भक्तांना सेवामार्गाची झलक मिळणेही उपयुक्त आहे. श्रीगुरुपीठ आणि दिंडोरी दरबार, प.पू. गुरुमाऊली, सद्गुरु मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल, श्री प्रसादालय – अन्न निवारा, आणि सेवा मार्गाचे इतर सामाजिक उपक्रम, प्रकाशने, श्रीगुरुपीठाची आयुर्वेदिक औषधी या उपक्रमांचा लाभ भक्तांना मिळावा म्हणून भक्तांना करून दिला जातो.